इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ - १२७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, इगतपुरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. त्र्यंबेश्वर तालुका आणि २. इगतपुरी तालुक्यातील धारगांव, वाडीव-हे, घोटी, इगतपुरी ही महसूल मंडळे आणि इगतपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. इगतपुरी हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हिरामण भिका खोसकर हे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ हिरामण भिका खोसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ निर्मला रमेश गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ निर्मला रमेश गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन