बडनेरा विधानसभा मतदारसंघ

बडनेरा विधानसभा मतदारसंघ - ३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बडनेरा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील अमरावती आणि बडनेरा ही महसूल मंडळे, अमरावती महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते १८, ३२ ते ४०, ५७ ते ६१, ७२, ७३ आणि भातकुली तालुक्यातील भातकुली आणि निंभा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

अपक्ष उमेदवार रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ रवी गंगाधरराव राणा अपक्ष
२०१४ रवी गंगाधरराव राणा अपक्ष
२००९ रवी गंगाधरराव राणा अपक्ष

निवडणूक निकाल

संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

संपादन

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन