Jump to content

"आजचा सुधारक (मासिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎नाव आणि पार्श्वभूमी: clean up, replaced: म्हटले → म्हणले using AWB
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.5
 
ओळ ३२: ओळ ३२:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://aajachasudharak.in/ संकेतस्थळ]
* [http://aajachasudharak.in/ संकेतस्थळ] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20160304112427/http://aajachasudharak.in/ |date=2016-03-04 }}


[[वर्ग:मराठी मासिके]]
[[वर्ग:मराठी मासिके]]

०७:५८, २० सप्टेंबर २०२४ ची नवीनतम आवृत्ती

आजचा सुधारक
प्रकार
भाषा मराठी
पहिला अंक एप्रिल १९९०
देश भारत
मुख्यालय नागपूर
संकेतस्थळ https://www.sudharak.in

आजचा सुधारक हे नागपूर येथून प्रसिद्ध होणारे एक मराठी मासिक होते. एप्रिल १९९० पासून मार्च २०१७ पर्यंत सतत २७ वर्षे चालून ते बंद पडले. .

नाव आणि पार्श्वभूमी

[संपादन]

‘आजचा सुधारक’ हे मासिक विवेकवादी तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि.य. देशपांडे यांनी एप्रिल १९९०मध्ये सुरू केले. ‘आजचा सुधारक’चे आधीचे नाव ‘'नवा सुधारक'’ असे होते. ते नंतर डिसेंबर १९९० च्या अंकापासून बदलून आजचा सुधारक असे करण्यात आले. गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक या साप्ताहिकाचा समकालीन नवा अवतार म्हणून हे मासिक सुरू झाले. या मासिकपत्रात विवेकवादी तत्त्वज्ञानाचे सर्व बाजूंनीं विवेचन आणि चर्चा करण्यात येईल. विवेकी जीवन म्हणजे काय? याचा सांगोपांग ऊहापोह केला जाईल, असे या अंकाच्या पहिल्या संपादकीयात म्हणले होते.

बाह्य दुवे

[संपादन]