Jump to content

मुझफ्फराबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुझफ्फराबाद ही पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे. हे शहर मुझफ्फराबाद जिल्ह्यात असुन झेलमनीलम ह्या नद्यांच्या काठावर वसलेले आहे. मुझफ्फराबादची एकुण लोकसंख्या साधारण ७,४१,००० आहे.