Jump to content

संगमनेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ - २१७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, संगमनेर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तळेगांव, साकूर, संगमनेर ही महसूल मंडळे आणि संगमनेर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल


संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्यदुवे