Jump to content

मुर्शिदा खातून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ११:१७, १४ डिसेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मुर्शिदा खातून (७ जुलै, १९९९:बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते.