Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आकडेवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची आकडेवारी आहे. बऱ्याच सूचींमध्ये प्रत्येक नोंदीसाठी फक्त अव्वल पाच स्तर दिलेले आहेत.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या नामिबिया आणि इंग्लंड यांच्यातील गट टप्प्यातील सामन्यादरम्यान, निको डेव्हिन हा टी२० विश्वचषकाच्या सामन्यात निवृत्त झालेला पहिला फलंदाज ठरला.[]

नोटेशन

[संपादन]

सांघिक नोटेशन

(२००/३) असे सूचित करते की संघाने तीन गडी बाद २०० धावा केल्या आणि डाव संपला कारण एकतर धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला किंवा एकही षटक शिल्लक राहिले नाही (किंवा टाकता आले नाही).

(२००) असे सूचित करते की एका संघाने २०० धावा केल्या आणि सर्व दहा गडी गमावले किंवा एक किंवा अधिक फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत आणि उर्वरित गडी गमावून ते सर्वबाद झाले.

फलंदाजी नोटेशन

(१००) असे सूचित करते की एका फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो बाद झाला.

(१००*) असे सूचित करते की एका फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद होता.

गोलंदाजी नोटेशन

(५/४०) सूचित करतो की एका गोलंदाजाने ४० धावा देत पाच गडी बाद केले.

स्पर्धा क्रमवारी

[संपादन]

गट फेरी क्रमवारी

[संपादन]
गट अ
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 भारतचा ध्वज भारत 4 3 0 1 7 १.१३७ सुपर ८ फेरीमध्ये अग्रेसर
2 Flag of the United States अमेरिका (H) 4 2 1 1 5 ०.१२७
3 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 4 2 2 0 4 ०.२९४
4 कॅनडाचा ध्वज कॅनडा 4 1 2 1 3 −०.४९३
5 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड 4 0 3 1 1 −१.२९३
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो
(H) यजमान.
गट ब
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 4 4 0 0 8 २.७९१ सुपर ८ फेरीमध्ये अग्रेसर
2 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 4 2 1 1 5 ३.६११
3 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड 4 2 1 1 5 १.२५५
4 नामिबियाचा ध्वज नामिबिया 4 1 3 0 2 −२.५८५
5 ओमानचा ध्वज ओमान 4 0 4 0 0 −३.०६२
गट क
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (H) 4 4 0 0 8 ३.२५७ सुपर ८ फेरीमध्ये अग्रेसर
2 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान 4 3 1 0 6 १.८३५
3 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 4 2 2 0 4 ०.४१५
4 युगांडाचा ध्वज युगांडा 4 1 3 0 2 −४.५१0
5 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी 4 0 4 0 0 −१.२६८
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो
(H) यजमान.
गट ड
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 4 4 0 0 8 ०.४७0 सुपर ८ फेरीमध्ये अग्रेसर
2 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 4 3 1 0 6 ०.६१६
3 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 4 1 2 1 3 ०.८६३
4 Flag of the Netherlands नेदरलँड्स 4 1 3 0 2 −१.३५८
5 नेपाळचा ध्वज नेपाळ 4 0 3 1 1 −०.५४२


सुपर ८ क्रमवारी

[संपादन]
गट १
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 भारतचा ध्वज भारत 3 3 0 0 6 २.०१७ बाद फेरीसाठी पात्र
2 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान 3 2 1 0 4 −०.३८३
3 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 3 1 2 0 2 −०.३३१
4 बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 3 0 3 0 0 −१.५८९
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरोधात सामन्याचा निकाल
गट २
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 3 3 0 0 6 ०.६५५ बाद फेरीसाठी पात्र
2 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 2 1 0 4 १.९९२
3 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज 3 1 2 0 2 ०.८०९
4 Flag of the United States अमेरिका 3 0 3 0 0 −३.९०६
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) समान गुण असलेल्या संघाचा एकमेकांविरोधातील सामन्याच्या निकाल

सांघिक आकडेवारी

[संपादन]

सर्वोच्च सांघिक धावसंख्या

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या
धावा संघ प्रतिस्पर्धी दिनांक
२१८/५ (२० षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १७ जून २०२४
२०५/५ (२० षटके) भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ जून २०२४
२०१/७ (२० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ जून २०२४
२०१/६ (२० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका Flag of the Netherlands नेदरलँड्स १६ जून २०२४
१९७/३ (१७.४ षटके) Flag of the United States अमेरिका कॅनडाचा ध्वज कॅनडा १ जून २०२४

नीचांकी सांघिक धावसंख्या

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील नीचांकी धावसंख्या
धावा संघ प्रतिस्पर्धी दिनांक
३९ (१२ षटके) युगांडाचा ध्वज युगांडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ जून २०२४
४० (१८.४ षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४ जून २०२४
४७ (१३.२ षटके) ओमानचा ध्वज ओमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३ जून २०२४
५६ (११.५ षटके) अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २६ जून २०२४
५८ (१६ षटके) युगांडाचा ध्वज युगांडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३ जून २०२४

सामन्यात सर्वाधिक एकत्रित धावसंख्या

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वाधिक एकूण धावसंख्या
एकूण संघ दिनांक
३९१/८ कॅनडाचा ध्वज कॅनडा (१९४/५) Flag of the United States अमेरिका (१९७/३) १ जून २०२४
३८६/१२ भारतचा ध्वज भारत (२०५/५) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१८१/७) २४ जून २०२४
३७०/१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१९४/४) Flag of the United States अमेरिका (१७६/६) १९ जून २०२४
३६६/१० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (१८०/५) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१८६/५) १५ जून २०२४
३६६/१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२०१/७) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१६५/६) ८ जून २०२४

सामन्यात सर्वात कमी एकत्रित धावसंख्या

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वात कमी एकूण धावसंख्या
एकूण संघ दिनांक
८१/११ युगांडाचा ध्वज युगांडा (४०) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (४१/१) १४ जून २०२४
९७/१२ ओमानचा ध्वज ओमान (४७) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (५०/२) १३ जून २०२४
११६/११ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (५६) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (६०/१) २६ जून २०२४
१४६/११ नामिबियाचा ध्वज नामिबिया (७२) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (७४/१) ११ जून २०२४
१५५/१७ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी (७७) युगांडाचा ध्वज युगांडा (७८/७) ५ जून २०२४

फलंदाजी आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
धावा फलंदाज डाव सरासरी स्ट्रा.रे. १०० ५०
२८१ {{{alias}}} रहमानुल्लाह गुरबाझ ८० ३५.१२ १२४.३३ १८ १६
२५७ {{{alias}}} रोहित शर्मा ९२ ३६.७१ १५६.७० २४ १५
२५५ {{{alias}}} ट्रॅव्हिस हेड ७६ ४२.५० १५८.३८ २६ १५
२४३ {{{alias}}} क्विंटन डी कॉक ७४ २७.०० १४०.४६ २१ १३
२३१ {{{alias}}} इब्राहिम झद्रान ७० २८.८७ १०७.४४ २५

सर्वोच्च धावसंख्या

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांची सर्वोच्च धावसंख्या
धावा फलंदाज प्रतिस्पर्धी चेंडू स्ट्रा रे ठिकाण दिनांक
९८ {{{alias}}} निकोलस पूरन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ५३ १८४.९० डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान १७ जून २०२४
९४* {{{alias}}} ॲरन जोन्स कॅनडाचा ध्वज कॅनडा ४० १० २३५.०० ग्रँड प्रेरी स्टेडियम १ जून २०२४
९२ {{{alias}}} रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४१ २२४.३९ डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान २४ जून २०२४
८७* {{{alias}}} फील सॉल्ट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४७ १८५.१० १९ जून २०२४
८३* {{{alias}}} जोस बटलर Flag of the United States अमेरिका ३८ २१८.४२ केन्सिंग्टन ओव्हल २३ जून २०२४

सर्वोच्च सरासरी

[संपादन]
भारताच्या हार्दिक पांड्याची (२०१५ मध्ये चित्रित) या स्पर्धेत सर्वाधिक फलंदाजी सरासरी ४८.०० होती
  • पात्रता: किमान ५ डाव खेळले
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांची सर्वोच्च सरासरी
फलंदाज डा ना धावा
४८.०० {{{alias}}} हार्दिक पांड्या १४४
४३.८० {{{alias}}} अँड्रीझ गॉस २१९
४२.८० {{{alias}}} जोस बटलर २१४
४२.५० {{{alias}}} ट्रॅव्हिस हेड २५५
४२.२५ {{{alias}}} मार्कस स्टोइनिस १६९

सर्वोच्च स्ट्राईक रेट

[संपादन]
वेस्ट इंडीजचा शाई होप (२०१९ मधील चित्र) याचा स्पर्धेत सर्वाधिक फलंदाजी स्ट्राइक रेट होता (१८७.७१)
  • पात्रता: किमान ५० चेंडूंचा सामना केला
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१०]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांचा सर्वोच्च स्ट्राईक रेट
स्ट्रा रे फलंदाज डा धावा चें.सा.
१८७.७१ {{{alias}}} शाई होप १०७ ५७
१७०.७३ {{{alias}}} ब्रँडन मॅकमुलेन १४० ८२
१६४.०७ {{{alias}}} मार्कस स्टोइनिस १६९ १०३
१५९.३२ {{{alias}}} फील सॉल्ट १८८ ११८
१५८.५१ {{{alias}}} जोस बटलर २१४ १३५

एका डावात सर्वोच्च स्ट्राइक रेट

[संपादन]
  • पात्रता: किमान २५ धावा
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[११]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजाचा सर्वोच्च स्ट्राइक
स्ट्रा रे फलंदाज धावा प्रतिस्पर्धी ठिकाण दिनांक
२४३.७५ {{{alias}}} डेव्हिड वॉर्नर ३९ (१६) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड केन्सिंग्टन ओव्हल 8 जून २०२४
२३५.०० {{{alias}}} ॲरन जोन्स ९४* (४०) कॅनडाचा ध्वज कॅनडा ग्रँड प्रेरी स्टेडियम १ जून २०२४
{{{alias}}} हॅरी ब्रूक ४७* (२०) नामिबियाचा ध्वज नामिबिया सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम १५ जून २०२४
२२५.०० {{{alias}}} डेव्हिड वाइझ २७ (१२) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
{{{alias}}} निकोलस पूरन २७* (१२) Flag of the United States अमेरिका केन्सिंग्टन ओव्हल २१ जून २०२४

सर्वाधिक अर्धशतके

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१२]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके
५० फलंदाज डाव धावा
{{{alias}}} रहमानुल्लाह गुरबाझ २८१
{{{alias}}} रोहित शर्मा २५७
८ फलंदाज

सर्वाधिक सीमापार

[संपादन]

सर्वाधिक चौकार

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१३]
  • २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण चौकार: ९६१
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चौकार
चौकार फलंदाज डाव
२६ {{{alias}}} ट्रॅव्हिस हेड
२५ {{{alias}}} इब्राहिम झाद्रान
२४ {{{alias}}} रोहित शर्मा
२२ {{{alias}}} जोस बटलर
२१ {{{alias}}} क्विंटन डी कॉक

सर्वाधिक षट्कार

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१४]
  • २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण षट्कार: ५१७
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षट्कार
षट्कार फलंदाज डाव
१७ {{{alias}}} निकोलस पूरन
१६ {{{alias}}} रहमानुल्लाह गुरबाझ
१५ {{{alias}}} ट्रॅव्हिस हेड
{{{alias}}} रोहित शर्मा
१४ {{{alias}}} ॲरन जोन्स

गोलंदाजी आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक बळी

[संपादन]
अफगाणिस्तानच्या फझलहक फारूखीने (२०२१ मध्ये चित्रित) स्पर्धेत सर्वाधिक (१७) गडी बाद केले आणि त्याने युगांडाविरुद्ध ९ धावांत ५ गडी बाद करून स्पर्धेतील कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१५]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक बळी
बळी गोलंदाज डा धा स. स्ट्रा.रे. डा४ब डा५ब
१७ {{{alias}}} फझलहक फारूखी २५ १६० ५/९ ९.४१ ८.९४ ६.३१
{{{alias}}} अर्शदीप सिंग ३०.० २१५ ४/९ १२.६४ १०.५८ ७.१६
१५ {{{alias}}} जसप्रीत बुमराह २९.४ १२४ ३/७ ८.२६ ११.८६ ४.१७
{{{alias}}} ॲनरिक नॉर्त्ये ३५.० २०१ ४/७ १३.४० १४.०० ५.७४
१४ {{{alias}}} राशिद खान २९.० १७९ ४/१७ १२.७८ १२.४२ ६.१७

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१६]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांची सर्वोत्कृष्ट कामगिरी
डा.स गोलंदाज प्रतिस्पर्धी ठिकाण दिनांक
५/९ ४.० {{{alias}}} फझलहक फारूखी युगांडाचा ध्वज युगांडा प्रोव्हिडन्स स्टेडियम ३ जून २०२४
५/११ ४.० {{{alias}}} अकिल होसीन ८ जून २०२४
४/७ ४.० {{{alias}}} ॲनरिक नॉर्त्ये श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ३ जून २०२४
४/७ ४.० {{{alias}}} तंझीम हसन साकिब नेपाळचा ध्वज नेपाळ अर्नोस वेल मैदान १६ जून २०२४
४/९ ४.० {{{alias}}} अर्शदीप सिंग Flag of the United States अमेरिका नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम १२ जून २०२४

सर्वोत्तम सरासरी

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१७]
  • पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरी
गोलंदाज डाव बळी षटके धा
५.१४ {{{alias}}} टिम साउथी १२.० ३६
६.५५ {{{alias}}} ट्रेंट बोल्ट १६.० ५९
७.५० {{{alias}}} नुवान थुशारा १०.४ ६०
८.२६ {{{alias}}} जसप्रीत बुमराह १५ २९.४ १२४
९.१४ {{{alias}}} लॉकी फर्ग्युसन १६.० 64

सर्वोत्तम स्ट्राइक रेट

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१८]
  • पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
२०२४ टी२० विश्वचषक, गोलंदाजांचा सर्वोत्तम स्ट्राइक रेट
स्ट्रा.रे. गोलंदाज डाव बळी षटके
८.०० {{{alias}}} नुवान थुशारा १०.४
८.३० {{{alias}}} क्रिस जॉर्डन १० १३.५
८.९४ {{{alias}}} फझलहक फारूखी १७ २५.२
९.१८ {{{alias}}} तबरेझ शम्सी ११ १६.५
१०.२० {{{alias}}} मार्कस स्टोइनिस १० १७.०

सर्वोत्तम इकॉनॉमी रेट

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१९]
  • पात्रता: किमान १० षटके गोलंदाजी
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट इकॉनॉमी
इकॉनॉमी गोलंदाज डाव षटके धावा
३.०० {{{alias}}} टिम साऊथी १२.० ३६
३.६८ {{{alias}}} ट्रेंट बोल्ट १६.० ५९
४.०० {{{alias}}} लॉकी फर्ग्युसन १६.० ६४
{{{alias}}} इमाद वसिम ११.० ४४
४.१७ {{{alias}}} जसप्रीत बुमराह २९.४ १२४

हॅटट्रिक

[संपादन]
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत सलग दोन वेळा हॅट्ट्रिक घेतली आणि टी२० विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा जास्त हॅट्ट्रिक घेणारा एकमेव खेळाडू ठरला
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२०]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये घेतलेल्या हॅटट्रिकची यादी
गोलंदाज संघ बाद फलंदाज प्रतिस्पर्धी ठिकाण दिनांक निकाल
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया तौहीद ह्रिदोय (झे हेझलवूड )
महमुद्दुला (त्रि)
महेदी हसन (झे झाम्पा)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम २० जून २०२४ विजयी
करीम जनत (झे डेव्हिड)
राशिद खान (झे डेव्हिड)
गुल्बदीन नाइब (झे मॅक्सवेल)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान अर्नोस वेल मैदान २२ जून २०२४ पराजय
क्रिस जॉर्डन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अली खान (त्रि)
नोशतुश केंजीगे (पा)
सौरभ नेत्रावळकर (त्रि)
Flag of the United States अमेरिका केन्सिंग्टन ओव्हल २३ जून २०२४ विजयी

एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२१]
धावा गोलंदाज षटके प्रतिस्पर्धी
५६ {{{alias}}} मार्कस स्टोइनिस ४.० भारतचा ध्वज भारत
५० {{{alias}}} तबरेझ शम्सी ४.० Flag of the United States अमेरिका
४९ {{{alias}}} अक्षर पटेल ४.० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
{{{alias}}} मार्को यान्सिन ४.० भारतचा ध्वज भारत
४८ {{{alias}}} मुस्तफिझूर रहमान ४.०
{{{alias}}} पॅट कमिन्स ४.०

क्षेत्ररक्षण आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक बाद

[संपादन]
भारताचा रिषभ पंत (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक (१४) गडी बाद केले
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२२]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत यष्टीरक्षकातर्फे सर्वाधिक बळी
बळी खेळाडू डाव
१४ {{{alias}}} रिषभ पंत
{{{alias}}} लिटन दास
{{{alias}}} निकोलस पूरन
{{{alias}}} क्विंटन डी कॉक
{{{alias}}} जोस बटलर

सर्वाधिक झेल

[संपादन]
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम (२०१८ मध्ये चित्रित) याने स्पर्धेत सर्वाधिक (९) झेल घेतले
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२३]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल
झेल खेळाडू डाव
{{{alias}}} एडन मार्करम
{{{alias}}} ग्लेन मॅक्सवेल
{{{alias}}} हॅरी ब्रूक
{{{alias}}} ट्रिस्टन स्टब्स
{{{alias}}} तंझीम हसन साकिब

भागीदारी आकडेवारी

[संपादन]

फलंदाजी क्रमानुसार सर्वोच्च भागीदारी

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२४]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी
क्र. धावा संघ फलंदाज प्रतिस्पर्धी ठिकाण दिनांक
१ला १५४ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झद्रान युगांडाचा ध्वज युगांडा प्रोव्हिडन्स स्टेडियम ३ जून २०२४
२रा ११० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक Flag of the United States अमेरिका सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम १९ जून २०२४
३रा १३१ Flag of the United States अमेरिका अँड्रीझ गॉस आणि ॲरन जोन्स कॅनडाचा ध्वज कॅनडा ग्रँड प्रेरी स्टेडियम १ जून २०२४
४था १०२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोइनिस ओमानचा ध्वज ओमान केन्सिंग्टन ओव्हल ५ जून २०२४
५वा ७९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हाइनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम १० जून २०२४
६वा ९१ Flag of the United States अमेरिका हरमीत सिंग बधन आणि अँड्रीझ गॉस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम १९ जून २०२४
७वा ६२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड जॉर्ज डॉकरेल आणि मार्क अडायर कॅनडाचा ध्वज कॅनडा नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ७ जून २०२४
८वा ३८ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी किपलीन डोरिगा आणि आले नाओ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ब्रायन लारा क्रिकेट अकादमी १३ जून २०२४
९वा २९ नामिबियाचा ध्वज नामिबिया गेरहार्ड इरास्मुस आणि जॅक ब्रासेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम ११ जून २०२४
१०वा ३७* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज शेरफेन रुदरफोर्ड आणि गुडाकेश मोती न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ब्रायन लारा क्रिकेट अकादमी १२ जून २०२४

धावांनुसार सर्वोच्च भागीदारी

[संपादन]
  • स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२५]
२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी
धावा फलंदाजी क्र संघ फलंदाज प्रतिस्पर्धी ठिकाण दिनांक
१५४ १ला अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झद्रान युगांडाचा ध्वज युगांडा प्रोव्हिडन्स स्टेडियम ३ जून २०२४
१३१ ३रा Flag of the United States अमेरिका अँड्रीझ गॉस आणि ॲरन जोन्स कॅनडाचा ध्वज कॅनडा ग्रँड प्रेरी स्टेडियम १ जून २०२४
११८ १ला अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झद्रान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अर्नोस वेल मैदान २२ जून २०२४
११७* १ला इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जोस बटलर आणि फिल सॉल्ट Flag of the United States अमेरिका केन्सिंग्टन ओव्हल २३ जून २०२४
११० २रा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम १९ जून २०२४

सामनावीर पुरस्कार विजेते

[संपादन]

गट फेरी

[संपादन]
गट फेरीतील सामनावीर पुरस्कार विजेते
सा गट खेळाडू प्रतिस्पर्धी धावा स्ट्राईक रेट बळी इकॉनॉमी रेट
कॅनडाचा ध्वज कॅनडा ९४* २३५.००
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ४२* १५५.५६ ०/२६ ६.५०
ओमानचा ध्वज ओमान * & १३* ११२.५० & ३२५.०० ३/२८ & १/१० ७.६४ & १०.००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४/७ १.७५
युगांडाचा ध्वज युगांडा ५/९ २.२५
इंग्लंड Flag of इंग्लंड v स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड No[a]
नेपाळचा ध्वज नेपाळ ३/२० ५.००
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २/६ २.००
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३३ ५८.९२ ३/१९ ६.३३
१० ओमानचा ध्वज ओमान ६७* १८६.११
११ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५० १३१.५७
१२ नामिबियाचा ध्वज नामिबिया ३५ २०५.८८ १/१६ ८.००
१३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४९ १४०.००
१४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८० १४२.८६
१५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३३.३३ ३/२२ ५.५०
१६ Flag of the Netherlands नेदरलँड्स ५९* ११५.६८
१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २/२८ ७.००
१८ युगांडाचा ध्वज युगांडा ५/११ २.७५
१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०० ३/१४ ४.५०
२० ओमानचा ध्वज ओमान ६१* १९६.७७
२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४६ १०४.५४
२२ कॅनडाचा ध्वज कॅनडा २/१३ ३.२५
२३ नेपाळचा ध्वज नेपाळ v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका No[a]
२४ नामिबियाचा ध्वज नामिबिया ४/१२ ३.००
२५ Flag of the United States अमेरिका ४/९ २.२५
२६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६८* १७४.३५
२७ Flag of the Netherlands नेदरलँड्स ६४* १३९.१३ ०/२९ ७.२५
२८ ओमानचा ध्वज ओमान ४/११ २.७५
२९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३/१६ ४.००
३० Flag of the United States अमेरिका v आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड No[a]
३१ नेपाळचा ध्वज नेपाळ ४/१९ ४.७५
३२ युगांडाचा ध्वज युगांडा ३/४ १.००
३३ कॅनडाचा ध्वज कॅनडा v भारतचा ध्वज भारत No[a]
३४ नामिबियाचा ध्वज नामिबिया ४७* २३५.००
३५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ५९ २०३.४४
३६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १३* २६०.०० ३/२२ ५.५०
३७ नेपाळचा ध्वज नेपाळ ६०.०० ४/७ १.७५
३८ Flag of the Netherlands नेदरलँड्स ४६ २१९.०४
३९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३/० ०.००
४० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ९८ १८४.९०
  1. ^ a b c d पावसामुळे सामना रद्द.

सुपर ८

[संपादन]
सुपर ८ फेरीतील सामनावीर पुरस्कार विजेते
सा गट खेळाडू प्रतिस्पर्धी धावा स्ट्राईक रेट बळी इकॉनॉमी रेट
४१ Flag of the United States अमेरिका ७४ १८५.००
४२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८७* १८५.१०
४३ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ५३ १८९.२८
४४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३/२९ ७.२५
४५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६५ १७१.०५
४६ Flag of the United States अमेरिका ३/१९ ४.८०
४७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५०* १८५.१८ १/३२ १०.६६
४८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०० ४/२० ५.००
४९ Flag of the United States अमेरिका २/१३ ३.२५
५० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३/२७ ६.७५
५१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९२ २२४.३९
५२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४/२६ ६.७८

बाद फेरी

[संपादन]
विराट कोहलीने (२०१५ मध्ये चित्रित) अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या (५९ चेंडूत ७६ धावा) आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बाद फेरीतील सामनावीर पुरस्कार विजेते
सा गट खेळाडू प्रतिस्पर्धी धावा स्ट्राईक रेट बळी इकॉनॉमी रेट
५३ उसा१ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३/१६ ५.३३
५४ उसा२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० १६६.६६ ३/२३ ५.७५
५५ अं दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७६ १२८.८१

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ

[संपादन]
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (२०२३ मध्ये चित्रित) याला स्पर्धेतील संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.

३० जून २०२४ रोजी, मालिकावीर म्हणून जसप्रीत बुमराह[२७] आणि रोहित शर्माला संघाचा कर्णधार म्हणून निवडून आयसीसीने स्पर्धेतील आपला संघ घोषित केला.[२८][२९]

२०२४ टी२० विश्वचषक टीम ऑफ द टूर्नामेंट
खेळाडू भूमिका
{{{alias}}} रोहित शर्मा फलंदाज / कर्णधार
{{{alias}}} रहमानुल्लाह गुरबाझ फलंदाज / यष्टीरक्षक
{{{alias}}} निकोलस पूरन फलंदाज
{{{alias}}} सूर्यकुमार यादव फलंदाज
{{{alias}}} मार्कस स्टोइनिस अष्टपैलू
{{{alias}}} हार्दिक पंड्या अष्टपैलू
{{{alias}}} अक्षर पटेल अष्टपैलू
{{{alias}}} राशीद खान गोलंदाज
{{{alias}}} जसप्रीत बुमराह गोलंदाज
{{{alias}}} अर्शदीप सिंग गोलंदाज
{{{alias}}} फझलहक फारूखी गोलंदाज
{{{alias}}} ॲनरिक नॉर्त्ये गोलंदाज / १२वा खेळाडू

मालिकावीर

[संपादन]
भारताच्या जसप्रीत बुमराहला ४.१७ च्या इकॉनॉमी रेटने १५ बळी घेतल्याबद्दल मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
टी२० विश्वचषक २०२४ मालिकावीर
खेळाडू धावा बळी
{{{alias}}} जसप्रीत बुमराह १४ ४.१७ ८.२६

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "इंग्लंड वि नामिबिया: नामिबियाचा निकोलास डेव्हिन हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासात निवृत्त होणारा पहिला फलंदाज ठरला". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). १५ जून २०२४. १६ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b "टी२० विश्वचषक गुणफलक | टी२० विश्वचषक स्थिती | टी२० विश्वचषक क्रमवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जून २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ - सर्वोच्च सांघिक धावसंख्या विक्रम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील नीचांकी धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वाधिक एकत्रित धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ स्पर्धेतील सामन्यात सर्वात कमी एकूण धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, 2024 फलंदाजी करिअरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, एका डावातील सर्वोच्च धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वोच्च फलंदाजी सरासरी नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४, सर्वोच्च फलंदाजी स्ट्राईक रेट". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी एकाडावात सर्वोच्च स्ट्राइक रेट". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वाधिक अर्धशतके नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2 जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी सर्वाधिक चौकार नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ फलंदाजी सर्वाधिक षट्कार नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वाधिक बळी नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ ऑगस्ट २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  16. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ एका डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  17. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वाधिक बळी नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  18. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  19. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी सर्वोत्कृष्ट इकॉनॉमी रेट नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  20. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने | गोलंदाजी नोंदी | टी२० विश्वचषक - हॅट-ट्रिक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० जून २०२४ रोजी पाहिले.
  21. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ गोलंदाजी एका डावात दिलेल्या सर्वाधिक धावा". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  22. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ यष्टीरक्षण स्पर्धेत सर्वाधिक बळी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  23. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ क्षेत्ररक्षण सर्वाधिक झेल नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  24. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ fफलंदाजी क्रमानुसार सर्वोच्च भागीदारी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  25. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सर्वोच्च भागीदारी नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  26. ^ ICC. "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ सामनावीर पुरस्कार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  27. ^ आयसीसी. "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ मालिकावीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २९ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  28. ^ "टूर्नामेंट टीममध्ये सहा भारतीय टी२० विश्वचषक स्टार्सची नावे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० जून २०२४. १ जुलै २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  29. ^ "फोर नॅशनॅलिटीज स्टार इन आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२४ टीम ऑफ द टूर्नामेंट". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० जून २०२४. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]