Jump to content

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ - १३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नालासोपारा मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या १. वसई तालुक्यातील विरार महसूल मंडळ, विरार नगरपालिका आणि नालासोपारा नगरपालिका यांचा समावेश होतो. नालासोपारा हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

बहुजन विकास आघाडीचे क्षितीज हितेंद्र ठाकूर हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ क्षितीज हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी
२०१४ क्षितीज हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी
२००९ क्षितीज हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".