Jump to content

पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ - २८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पलुस-कडेगांव मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगांव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पलुस-कडेगांव हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विश्वजीत पतंगराव कदम हे पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ विश्वजीत पतंगराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ पतंगराव श्रीपतराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ पतंगराव श्रीपतराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".