Jump to content

वेल्लूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेल्लोर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

वेल्लोर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार

[संपादन]

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६३५०९२ पुरुष मतदार, ६४५३०९ स्त्री मतदार व १४ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०४१५ मतदार आहेत.[]

खासदार

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. 2014-03-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]